Dictionaries | References

कचाट

   
Script: Devanagari

कचाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kacāṭa m A scheme, speculation, enterprise, adventure;--as in pursuit of subsistence. Ex. हजार कचाटें करावीं तेव्हां पोट भरतें. 2 A perplexing affair or business; a difficulty or trouble: also the state induced by it; a dilemma, strait, scrape, hobble. 3 A calumnious machination; a device or invention to injure.

कचाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A scheme, speculation, enterprise. A calumnious machination. A perplexing affair, a strait.

कचाट     

ना.  अडचण , घोटाळा , भानगड , लचांड , संकट ;
ना.  कुभांड , तोहूमत ;
ना.  कारस्थान , गुप्तकट , जाळे , व्यूह , सापळा .

कचाट     

पुन . १ युक्ति ; वेत ; धाडस ; यत्‍न ; कारस्थान . ' पवें करावीं अचाटें । चालवावी भक्तांची थाटें । नाना वैभवें कचाटें । उपासनामार्ग । ' - दा २ . ९ . १७ . २ त्रासाचें अवघड , काम . ' हजार कचाटें करावीं तेव्हां कोठें पोट भरतें .' ३ घोंटाळा ; संकट ; अडचण ; भानगड ; लचांड . ' ऐसें सांगतां अचाट । तुज वाटेल हें कचाट । ' - एभा ७ . ३४५ ; १४ . ४५८ . ४ तोहमत ; कुभांड ; दुसर्‍याचें नुकसान करण्यासाठीं योजलेली गुप्त युक्ति ; व्यूह ( सं . कृच्छ्र + पात ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP