Dictionaries | References

कड्योनाग

   
Script: Devanagari
See also:  कड्यानाग

कड्योनाग

  पु. बिरंबोळ्यासार्कहाच पण त्यापेक्षां वाटोळा असतो . हा कंद कार विषारी आहे . पावसाळ्यांत कुंपण , गडगे , झुडपें यांच्या आश्रयानें हे वेल वाढतात . ( कडे + ताग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP