Dictionaries | References

कणगुलें

   
Script: Devanagari
See also:  कणगी , कणगुला

कणगुलें     

स्त्रीपुन . १ ( कों .) लहान कणंग . ' कणगींत उतरोनि पाट्या भरोनि देती .' - रामदासी २ . २ . ' कणगीची काढितील लिंपण । गुळ शर्करा खातील संपूर्ण । ' - जै ६ . ४९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP