Dictionaries | References

कन्हणे

   
Script: Devanagari

कन्हणे

 अ.क्रि.  कुंथणे ; विवळणें ; कण्हणें . म्ह० ' कन्हतो कुंथतो मलिद्याला उटतो , किंवा कामाला मरतो .' ( आळशी व खादाड मनुष्याबद्दल योजतात ). ( सं . कण् = दुःखाचा शब्द , आवाज काढणें ; कणन )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP