Dictionaries | References क कपडा Script: Devanagari Meaning Related Words कपडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : कापड कपडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. कापड ; वस्त्र ; चिरगूट ; प्रावरण . ( सं . कर्पट ; प्रा . कप्पड ; सिं . कपिडो )०लत्ता पु. कापडचोपडा ; वस्त्रप्रावरण ; पोषाखाचें सर्व प्रकारचें कपडे . ( कपडा + फा . लत्ता , म . लक्तर = चिंधी ) कपडे करणें - १ कपडे अंगांत घालणें ; पोषाख करणे . ' चंद्रशेखरानें कपडे केले ' - निचं ५३ . २ नवे कपडे शिवणे , शिवावयास देणें . ' परवांच मी त्यास कपडे केले .' कपडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कपडे करणें१. पोषाख करणेंअंगावर वस्त्रे धारण करणेंविशेषतः बाहेर जाण्याकरितां कपडे अंगावर घालणें. ‘चंद्रशेखरानें कपडे केले.’ -निचं ५.३. २. नवीन कपडे शिंप्याकडून बनविणें. Related Words कपडा जाडाका कपडा भित्री कपडा गांड फाटे पण कपडा न फाटे कपडा पसल कपडा पेने जग भुलता, खाना खाये मन खुलता एक नूर आदमी, ने दस नूर कपडा एक नूर आदमी, हजार नूर कपडा, लाख नूर गहिना, करोड नूर नखरा गुदुं जि ശീതകാല വസ്ത്രം শীতবস্ত্র ଶୀତବସ୍ତ୍ର जानवें वीतभर, कपडा मणभर اَستَرٕ পাতলি লাইনিন सिङाव होनाय गोबा जि ભિતલ્લા भितल्ला உட்புறம் ಒಳವಸ್ತ್ರ ଅସ୍ତର फोर അരിക് अस्तर गरम कपडे ਤਲਾ అంచు किस्वत अंगांत बसणें अंगाबरोबर होणें उघडा नागडा उघडा बागडा उघडा बाघडा उघडासोट च्येल अंगाला बसणें सिउने मशीन उघडाधोत उघडाबंब कपडछान जाकिट फिँजाउनु फोहोरी धोपटीव दोन तुकड्यांचा टालो ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे गांड फाटे पण धबला ना फाटे गिजोलिनु जुलाहा बेलबुट्टा नेपकिन अंगी बसणे आरोशापारोशानें गुञ्जाइस कपडगन्ध एकफणी खतम पार्नु झिल्के रेडिमेड भुरभुशीत पातलोपन च्यादर थाणे चिकीचा टेबुलपोश ठीकहुनु सडकणे समेटनु कांबळ्याची दशी आणि पासोड्या ऐशीं आंगवालें गलबन्दी ओछ्यान बेदाग रातोपन चेमट धारुकें चिथडा पञ्जा रङ्गीन शिंपी कापड चोरतो व चोरल्याबद्दल शिलाई मागतो वर करणे इस्तरी इस्त्री अंगास बसतें येणें आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें आरपार करणे गाळीव करेब कुच्नु बर्सादी लगफग भेडो पातलो छिट धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ चिरगुट धटडाधोंगडा पंचा मच्छरदानी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP