Dictionaries | References क कबज Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कबज A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v धर, पाड, loc. case of o. Rate this meaning Thank you! 👍 कबज Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A written receipt; constipation of bowels; catching. Rate this meaning Thank you! 👍 कबज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ लेखी पावती , पोंच . ' ऐवज पावोन दीक्षितांची कबेज घेतलीं आहेत .' - रा १ . २९४ . ' पावले पैकियाची कबज ' - भाअ १८३४ . १३८ . २ धनकोला देण्याकरितां जप्त केलेला माल . - जप्ती , कांहिंहि माल किंवा जिंदगी यांची जप्ती . अशा रीतीनें जप्त केलेला माल ; जिंदगी ; मिळकत . ३ लेखी पावती किंवा करारनामा लिहुन दिल्यामुळे उप्तन्न होणारें बंधन ; आळा ; वचनबद्धता ; लेखामुळें , वचनामुळें गुंता . ४ पाटील - पटवारी यानें सार्यांच्या पोटी शेतकर्याला दिलेली पावती . ५ मलाव रोध ; सांखळा ; अवष्टंभ . ६ धरणें ; पकडणें ; ( बोलण्याचा ) आधार घेणें . ( विशेषतः एखाद्या मनुष्याला त्याच्या भाषणांत ). ( क्रि० धरणें , पाडणें ). ७ ताबा . कबजा पहा . ' एकमुठ असते तर आपले हातीं कबज राहता . - रा . ६ . ६०० - वि . स्वाधीन . ' सालगुदस्त किल्ले रायगड मोगलास कबज जाला .' - रा . १७ . ३८ ( अर . कब्झ ) ०करणें - जिंकणें ; ताब्यांत घेणें .०दस्त वि. हस्तगत ; स्वाधीन . ' मुलुख कबजदस्त केला .' - मब १०३ .०पत्र न. मालकी हक्क किंवा कबजा एकानें दुसर्याचे ताब्यांत दिल्याबद्दलचा कारारनामा . - भाअ . १८३२ . Related Words कबज नबदा कबजा कब्जा वरात कोल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP