Dictionaries | References

कमदिल

   
Script: Devanagari

कमदिल

   कमदिलाचा एकांड्या व गांड्याबरोबर
   ज्‍या मनुष्‍याच्या अंगात हिंमत नाही, ज्‍याचा धीर वेळेवर सुटतो, असला एकाकी वीर अगदी निरुपयोगी. त्‍यास भितरी भागुबाईच म्‍हटले पाहिजे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP