Dictionaries | References

कमविणें

   
Script: Devanagari

कमविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To earn, gain, acquire. Pr. कवडीपासून कमवावें लाखापासून खर्चावें Acquire pennies and spend pounds.

कमविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Earn, gain.
कमाई  f  Earnings, gains

कमविणें

 अ.क्रि.  १ कमावणें ; मिळविणें ; प्राप्त करून घेणें ; कमाई करणें . म्ह० कवडीपासून कमवावें लाखापासुन खर्चावें २ कातडें वगैरेंवर संस्कार करणें ; नरम करणें ; ३ मेहनतीनें , व्यायामानें शरीर तयार करणें . ४ शेतास खत घालून नांगरुन त्याची मशागत करणें ; लागवडीस उपयुक्त करणें . ( सं . कम् = इच्छा करणें - प्रयोजक - कामय् किंवा कृ - कर्म ; हिं . कमाना ; प्रा . कम्मवण = उपभोग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP