Dictionaries | References

कमसल

   
Script: Devanagari

कमसल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ignoble, baseborn, base, mean. Pr. असल आपल्या असलपणावर गेला क0 म्हणतो मला भ्याला. Also क0 आपला कमसलपणा टाकीत नाहीं तर असलानें असलपणा कां टाकावा?

कमसल

 वि.  १ कम - अस्सल पहा . हलका ; कमी योग्यतेचा . म्ह० १ अस्सल आपल्या असलपणावर गेला कमसल म्हणतो मला भ्याला . २ कमसल आपला कमसलपणा टाकीत नाहीं तर असलाने असलपणा कां टाकावा ?' २ हलक्या कुळांतील , दासीपुत्र . ( फा . कम् + अस्सल् )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP