Dictionaries | References

करंटुलॅ

   
Script: Devanagari
See also:  करंटुली , करंटे ली , करंटोली , करटुलें , करटोलॅ

करंटुलॅ     

स्त्रीन . एक वेल व तिचें फळ . ही बेल ५।६ हात पसरते . हीस आषाढांत फळें येतात . फळाचा रंग हिरवा असून वर कांटे असतात . फळांची भाजी करतात . यास कांटली , कांटोली , रानकारलें म्हणतात . - शे ९ . २६१ . ( सं . कर्कोटकी ; गु . कंटोला )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP