Dictionaries | References

करकर्‍या

   
Script: Devanagari

करकर्‍या

 वि.  १ किरकिर्‍या ; करकर आवाज करणारा ; ( नवा जोडा , दार , लांकूड इ० ) २ किरकिर करणारें ; अशक्त रोगट ; रडवें ; कटकत लावणारें ( मूल ). ( ध्व . करकर )

करकर्‍या

   करकर्‍या तुजि मान कित्‍या वांकडी
   (गो.) असमाधानी नेहमी दुर्मुखलेला असावयाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP