Dictionaries | References

करडई

   
Script: Devanagari
See also:  करंडी , करडी , ढोल

करडई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
karaḍī f Safflower, Carthamus. 2 Its seed.

करडई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक लहान वर्षायू वनस्पती   Ex. करडई काटेरी असून ह्याच्या बिया तैलयुक्त असतात.
MERO COMPONENT OBJECT:
करडई
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujબર્રા
hinबर्रा
malബർര
oriବର୍ରା ଗଛ
panਬੱਰਾ
tamபர்ரா
telబర్రా
urdبرّا , برّے , کَرّک
noun  एक औषधी वनस्पतीपासून मिळणारे बी   Ex. करडईच्या तेलास व्यापरिकदृष्ट्या महत्त्व आहे.
HOLO COMPONENT OBJECT:
करडई
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benবর্রা
gujબર્રા
kasبرٛا , برٛے , کرٛک
oriବର୍ରା ମଞ୍ଜି
panਬਰਰਾ
urdبرّا , برّے , کرّک
See : कुसुंब

करडई     

 स्त्री. १ एक पालेभाजी हें झाड ढोपराइतकें वाढतें पानें लांबट असून त्यांची भाजी करतात . फूल पिंवळ्या रंगाचें असतें . त्यांत केशरासारखें तंतू असतात . ते वाळवून त्यांचा रंगा कडे उपयोग करतात . त्यांस कुसुंबा म्हणतात . फुलांच्या मागें बोंडांत वीं असतें . त्याचें तेल काढतात व पेड गुरांना घालतात . तेलाचा जाळण्याकडे व खाण्याकडे उपयोग करतात . - वगु २ . १६ . - शे ९ . २६० . २ एक उपधान्य ; करडईचें बीं .

करडई     

करडीला किड नाही, करतडाला मरण नाहीं
(व.) करडईच्या बियाला त्‍याच्या अंगच्या विशिष्‍ट गुणामुळे किडा खात नाही व ते घाण्यांत गाळले जाते. त्‍याप्रमाणें दुर्देवी मनुष्‍याला त्‍याचे भोक्‍तृत्‍व भोगावयाचे असल्‍यामुळे लवकर मरण येत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP