Dictionaries | References क करंडी Script: Devanagari See also: करडई , करडी , ढोल Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 करंडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A little covered basket of bamboo. , is called मुद्रा. It is, by Maráṭhá soldiers, dipped into गोपचंदन and applied to stamp marks, by way of ornament, over the temples and under the eyes. Rate this meaning Thank you! 👍 करंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A little covered basket. Rate this meaning Thank you! 👍 करंडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. करंडक , करंडा , करंडूल , डबा ( विणलेला ), दुरडी , परडी , लहान करंडा . Rate this meaning Thank you! 👍 करंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun बांबूच्या पट्ट्यांपासून तयार केलेले टोपले Ex. करंडीत फळे ठेवली आहेत. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:करंडा परडी दुरडीWordnet:benডালা gujકરંડિયો hinदौरा kanಚಿಕ್ಕ ಬುಟ್ಟಿ/ಮಂಕರಿ kasٹوٗکٕر , دورا kokपरडी malമുളങ്കൊട്ട sanवंशपात्रम् tamபிரம்பு கூடை telవెదురుబుట్ట urdدورا , جھانپ , بڑاٹوکرا , ڈلّا Rate this meaning Thank you! 👍 करंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. कडी पहा . वेळुची उभी टोपली . हींत मनुष्यास बसवून पाठीवर घेतात . पु. ( बे .) एक प्रकारचे चामड्याचें रणवाद्य ; करंढोल ( प्रा . करडी = एक वाद्य ; का . करडे = पखवाज ; कोन्हीकडून वाजणारा ढोल ) स्त्री. एकझाड ; याचें फळ मुद्रेसारखें असतें . म्हणुन त्याला मुद्रा म्हणतात . मराठे लोक गोपीचंदनाच्या गंधात हे फळ बुडवून कपाळावर वगैरे गंधाच्या मुद्रा लावतात . ( सं . करंड ) स्त्री. १ लहान करंडा ; करंडक ; करंड पहा . ' दिव्य परिमळाचेनि पवनें । विश्व कलें करंडी ' - मुआदि २७ . २०६ . २ देव ठेवण्याची संबळी ; वेतांचा किंवा बांबुचा झांकणासह लहान डबा . ' जे परमात्मया शिवाजी करंडी । ' - ज्ञा . ६ . २७३ . Related Words करंडी परडी ಚಿಕ್ಕ ಬುಟ್ಟಿ/ಮಂಕರಿ वंशपात्रम् பிரம்பு கூடை മുളങ്കൊട്ട వెదురుబుట్ట કરંડિયો ডালা ଝୁଡ଼ି ਟੋਕਰਾ दौरा drug basket कणडुली कणडुलो कणडो छाबडी छबडी सांबळी सांगशी सांकशी खुराडे खेम घेतले, हड्डे सुकले, सांगसी दवरूक जागोना चंगेरी कुरकुलें कुरकूल संबळी कुरकुली पेटारा करंज करज कंडी खुराड खुराडें कुरकुला दुरडी कारली करंड करंडा टोकरी संपुट तोडी डाली शून्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP