Dictionaries | References क करडई Script: Devanagari See also: करंडी , करडी , ढोल Meaning Related Words करडई A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 karaḍī f Safflower, Carthamus. 2 Its seed. करडई मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक लहान वर्षायू वनस्पती Ex. करडई काटेरी असून ह्याच्या बिया तैलयुक्त असतात. MERO COMPONENT OBJECT:करडई ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:gujબર્રા hinबर्रा malബർര oriବର୍ରା ଗଛ panਬੱਰਾ tamபர்ரா telబర్రా urdبرّا , برّے , کَرّک noun एक औषधी वनस्पतीपासून मिळणारे बी Ex. करडईच्या तेलास व्यापरिकदृष्ट्या महत्त्व आहे. HOLO COMPONENT OBJECT:करडई ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benবর্রা gujબર્રા kasبرٛا , برٛے , کرٛک oriବର୍ରା ମଞ୍ଜି panਬਰਰਾ urdبرّا , برّے , کرّک See : कुसुंब करडई महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ एक पालेभाजी हें झाड ढोपराइतकें वाढतें पानें लांबट असून त्यांची भाजी करतात . फूल पिंवळ्या रंगाचें असतें . त्यांत केशरासारखें तंतू असतात . ते वाळवून त्यांचा रंगा कडे उपयोग करतात . त्यांस कुसुंबा म्हणतात . फुलांच्या मागें बोंडांत वीं असतें . त्याचें तेल काढतात व पेड गुरांना घालतात . तेलाचा जाळण्याकडे व खाण्याकडे उपयोग करतात . - वगु २ . १६ . - शे ९ . २६० . २ एक उपधान्य ; करडईचें बीं . करडई मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 करडीला किड नाही, करतडाला मरण नाहीं(व.) करडईच्या बियाला त्याच्या अंगच्या विशिष्ट गुणामुळे किडा खात नाही व ते घाण्यांत गाळले जाते. त्याप्रमाणें दुर्देवी मनुष्याला त्याचे भोक्तृत्व भोगावयाचे असल्यामुळे लवकर मरण येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP