Dictionaries | References क करडी Script: Devanagari See also: करंडी , करडई , ढोल Meaning Related Words करडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Safflower: also its seed. करडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. एक प्रकारचें पांढुरके , आखूड , बारीक व निपांती गवत . (?) स्त्री. करडई पहा . ' कुणास न मिळे भाजी कुणी राजी करडी मिळो आंबाडी जुनी । ' - ऐपो ३७० . पु. ( बे .) एक प्रकारचे चामड्याचें रणवाद्य ; करंढोल ( प्रा . करडी = एक वाद्य ; का . करडे = पखवाज ; कोन्हीकडून वाजणारा ढोल )वि. १ कठोर ; निष्ठुर ; करडा पहा . २ ( माळवी ) पक्की ; आवळ . ' परकोराची गांठ चांगली करडी घाल .' ०कमान - स्त्री . १ भुवक्याचें आकूचन ( कपाळास आटी पडतांना होणारें ). २ वक्रदृष्टी ; करता .०नजर स्त्री. वकदृष्टी ; निष्ठुरता ; कडक पहारा ; सक्त देखरेख ; गैरमेहेरबानी ; अवकृपा ; क्रूरता .०मर्जीं स्त्री. १ खप्पा तबियत ; इतराजीं ; राग . २ मनोवृत्तीचा कडकपना , करडे . पणा .; निष्ठुरता . ( हिं . करडा + अर . मर्जी ) करडी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 करडीला किड नाही, करतडाला मरण नाहीं(व.) करडईच्या बियाला त्याच्या अंगच्या विशिष्ट गुणामुळे किडा खात नाही व ते घाण्यांत गाळले जाते. त्याप्रमाणें दुर्देवी मनुष्याला त्याचे भोक्तृत्व भोगावयाचे असल्यामुळे लवकर मरण येत नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP