Dictionaries | References

कंडी

   
Script: Devanagari

कंडी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   see : कंडा

कंडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kaṇḍī f A fiction or fabrication; a false report or popular rumor. v उड, उठ, पिक. 2 From कंडू q. v. in the fig. sense.

कंडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

कंडी

कंडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : अफवा

कंडी

  स्त्री. ( हिं .) करंडी ; वेळुची उंच टोपली ; हींत माणुस बसतो व ही मजुर आपल्या पाठीवर बांधून घेऊन डोंगरावर चढतात . ' बरोबरील मंडळीस बसण्याकरतां कंड्या .. घेतल्या - तीप्र ३३ . ( सं . करंडी )
   ( हि .) ( माळवी ) गोवरी . ' कंड्या काय भाव दिल्या ?' ( हिं .)
   कडू पहा .
  स्त्री. गप्पा ; हुल ; बाजार अफवा ; भुमका ; अवई ; वदंता ;' कंडाळी पहा . ( क्रि०उडणें ; उठणें ; पिकणें ) २ कुभांड ; थाप ; थोतांड . ' जड झालें पातळ कुसुंबी नाहीं सांगत कंडी । ' - प्रला १८८ . ( सं . कूट = खोटे ?)
०खोर वि.  गप्पिष्ट , हूल उठविणारा . ' सुधारक थोड्या महिन्यांनी अजिबात बंद होणार ... म्हणुन जी कंडी उठली होती व कंडीखोरांच्या कृपेनें जी कंडी पुन्हांही उठण्याचा संभव आहे ...' - आगर .

कंडी

   कंडी कंडी पिकविणें
   १. हूल उठविणें
   भुमका पसरणें. २. एखादे कुभांड रचणें
   खोटा अपवाद पसरणें. (एखाद्या मनुष्‍याबद्दल).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP