Dictionaries | References

बाजार

   
Script: Devanagari

बाजार

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : हाथाइ, हाथाय, हाथाइ

बाजार

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह स्थान जहाँ तरह-तरह की चीज़ें खरीदी या बेची जाती हैं   Ex. वह कुछ सामान खरीदने के लिए बाजार गया है ।
HYPONYMY:
मंडी बर्तन बाज़ार सराफा गोला बजाजा पँसरहट्टा बाजार शेयर बाज़ार दरीबा नखास काला बाजार चौहट्टा चाँदनी चौक मीना बाजार किनारी बाज़ार
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाज़ार बजार मार्केट फड़ फर पण्य
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
gujબજાર
kanಬಜಾರು
kokबाजार
malചന്ത
marबाजार
mniꯀꯩꯊꯦꯟ
nepबजार
oriବଜାର
panਬਜ਼ਾਰ
sanआपणकः
tamகடைவீதி
urdبازار , منڈی , مارکیٹ
 noun  वह स्थान जहाँ किसी निश्चित समय, तिथि, वार या अवसर पर चीज़ें खरीदी या बेची जाती हैं   Ex. सोमवार के बाजार से बच्चों के लिए कपड़े लेना है ।
HYPONYMY:
सोमवारी बाज़ार
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बजार बाज़ार हाट पैंठ पैठ पण्य पण्यशाला आपण हाट-बाज़ार हाट-बाजार हाट-बजार
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
benবাজার হাট
gujબજાર
kokबाजार
marबाजार
oriହାଟ
panਬਜ਼ਾਰ
sanपण्यवीथिका
urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ
 noun  वह वाणिज्यिक गतिविधियों की दुनिया जहाँ माल और सेवाएँ खरीदी एवं बेची जाती हैं   Ex. बाजार अभी मंदा चल रहा है ।
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाज़ार बजार मार्केट
Wordnet:
marबाजार
   See : भाव, मार्केट

बाजार

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जंय तरेतरेच्यो वस्तु विकूंक बसतात अशी एक सुवात   Ex. तो बाजारांत गेला
HYPONYMY:
बाजार. ठोक बाजार आयदनांबाजार सराफ बाजार पेठ शेअर बाजार पानबाजार काळौ बाजार चांदनी चौक मीनाबाजार रोपा-आळ पसर्‍यां-हाळ
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
gujબજાર
hinबाजार
kanಬಜಾರು
malചന്ത
marबाजार
mniꯀꯩꯊꯦꯟ
nepबजार
oriବଜାର
panਬਜ਼ਾਰ
sanआपणकः
tamகடைவீதி
urdبازار , منڈی , مارکیٹ
 noun  खंयचोय थरावीक वेळ, तिथी, वार, वा उत्सव ह्या वेळार दुकानां घालपाची क्रिया   Ex. हांगा दर शेनवारा बाजार भरता
HYPONYMY:
बाजार
Wordnet:
bdहाथाय
benবাজার
gujગુજરી
kanಸಂತೆ
kasبازَر
mniꯀꯩꯊꯦꯜ
oriହାଟ
sanपण्यवीथी
urdبازار , ہاٹ
 noun  एकेच तरेच्यो वस्तू कांय निश्चीत काळार मेळटात असो एक बाजार   Ex. बराराक दर वर्सा बैलांचो बाजार भरता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benহাট
hinहाट
kanಪೇಟೆ
malപ്രത്യേക ചന്ത
panਹੱਟ
tamசந்தை
urdبازار , سٹی , منڈی
 noun  जंय तरेकवार वस्तू विकतात अशें दुकान   Ex. आमी बाजारांतल्यान कांय गरजेचें सामान विकतें घेतलें
Wordnet:
benমুদিখানার দোকান
urdبازار , مارکیٹ
   See : मार्केट
बाजार noun  जंय कांय थारावीक वेळ, तिथी, वार वा उत्सवा वेळार वस्तू विकतात अशी सुवात   Ex. बाजारांतल्यान भुरग्यांक कपडे हाडूंक जाय.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाजार.
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
benবাজার হাট
gujબજાર
hinबाजार
marबाजार
oriହାଟ
panਬਜ਼ਾਰ
sanपण्यवीथिका
urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ

बाजार

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   At a very low rate; dirtcheap. Used in rejecting extravagant estimates or arrogant professions, उभ्या बाजारांत In the open market, i. e. before the whole public--telling, proclaiming.

बाजार

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A market. Fig. Publicity. Disorder.
बाजार करणें   Go a marketing.
गेला बाजार तरी   Before the whole public.
बाजाराच्या भाकरी भाजणें.   To be extensively obtrusive.
वेड्यांचा बाजार पिकणें   To become a Babel or Bear's Garden.

बाजार

 ना.  गंज , पेठ , मार्केट मंडई , हाट .

बाजार

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  आठवड्यातून एकदा भरणारा बाजार   Ex. आमच्या गावी मंगळवारी बाजार भरतो
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
हाट
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
benবাজার হাট
gujબજાર
hinबाजार
kokबाजार
oriହାଟ
panਬਜ਼ਾਰ
sanपण्यवीथिका
urdبازار , ہاٹ , منڈی , مارکیٹ
 noun  जेथे दुकाने मांडून क्रयविक्रय चालतो ते ठिकाण   Ex. हा या शहरातला मोठा बाजार आहे
HYPONYMY:
घाऊक बाजार बाजार धान्यबाजार सराफ बाजार काळा बाजार शेअर बाजार भांडी बाजार कापडबाजार चांदणी चौक पानबाजार मीनाबाजार किनारी बाजार
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बाजारपेठ गंज हाट
Wordnet:
asmবজাৰ
bdहाथाइ
gujબજાર
hinबाजार
kanಬಜಾರು
kokबाजार
malചന്ത
mniꯀꯩꯊꯦꯟ
nepबजार
oriବଜାର
panਬਜ਼ਾਰ
sanआपणकः
tamகடைவீதி
urdبازار , منڈی , مارکیٹ
 noun  एखाद्या निश्चित दिवशी, समयी, किंवा वेळी दुकाने लावण्याची क्रिया   Ex. येथे प्रत्येक शनिवारी बाजार लागतो.
HYPONYMY:
हाट
Wordnet:
bdहाथाय
benবাজার
gujગુજરી
kanಸಂತೆ
kasبازَر
mniꯀꯩꯊꯦꯜ
oriହାଟ
sanपण्यवीथी
urdبازار , ہاٹ
 noun  वाणिज्यिक घडामोडींची दुनिया जिथे माल आणि सेवांची खरेदी-विक्री होते   Ex. बाजारात सध्या मंदी आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मार्केट

बाजार

  पु. 
   मंडई ; हाट ; पण्यवीथिका ; दुकानें मांडून क्रयविक्रय जेथें चालतो तो ; पेठ ; गंज ( बाजार , हाट व गंज यांच्या अर्थात थोडा भेद आहे . बाजार म्हणजे रोज किंवा आठवड्यानें किंवा नियमित वारीं भरणारा . हाट म्हणजे फक्त नियमित वेळींच भरणारा बाजार व गंज म्हणजे बाजारपेठ .
   खरेदीविक्री , क्रयविक्रयाकरितां जमलेला समुदाय .
   ( ल . ) प्रसिद्धि ; बोभाटा ; बभ्रा ; गवगवा .
   ( ल . ) गोंधळ ; पसारा ; अव्यवस्था ; अव्यवस्थित कुटुंब किंवा घर .
   ( ल . कु . ) मासळी . [ फा . बाझार ] म्ह० बाजारांत तुरी भट भटणीला मारी . ( वाप्र . )
०करणें   पाहिजे असलेली वस्तु बाजारांत जाऊन विकत आणणें , घेणें .
०मांडणें   अनेक पदार्थ इतस्तत : अव्यवस्थितपणें पसरणें .
०भरविणें   अनेक माणसें - ज्यांचा कांहीं उपयोग नाहीं परंतु घोंटाळा मात्र होतो अशीं - एके ठिकाणीं गोळा करणें .
०भरणें   ( ल . ) कलकलाट करणें ; गोंधळ माजविणें ; पसारा पसरणें . गेला बाजार तरी किमानपक्षीं ; निदान ; कमीतकमी ; बाजार होऊन गेल्यावर विकला तरी . गेला बाजार तरी त्या पागोट्याचें पांच रुपये मिळतील . बाजारच्या भाकरी भाजणें नसत्या उठाठेवी करणें ; लुडबुड करणें ; विनाकारण मध्येंच तोंड घालणें . वेड्यांचा बाजार पिकणें बलबलपुरी होणें ; सर्वच मूर्ख माणसें जमणें ; टमटम राज्य होणें . बाजारांत पांच पायलीनें ( विकणें मिळणें )- अत्यंत स्वस्त दरानें ; मातीमोलानें ( नकारार्थी योजना ). उभ्या बाजारांत भर बाजारांत ; सर्वांसमक्ष ( जाहीर करणें , सांगणें ). सामाशब्द -
०अफवा   अवाई गप्प बातमी - स्त्री . निराधार बातमी ; कंडी ; निराधार वार्ता ; चिलमी गप्प . [ फा . बाजार + अर . अफवा , अवाई , गप्प ]
०करी   वि बाजारांत विकणारा किंवा विकत घेणारा ( मनुष्य ); दुकानदार किंवा गिर्‍हाईक . [ बाजार + करणें ]
०खोर वि.  ( नाग . ) जगाला तमाशा दाखविणारा ; खाजगी गोष्टी चवाठ्यावर आणणारा . [ फा . ]
०चलन   चलनी - वि . बाजारांत चालू असलेलें , चालणारें ( नाणें ).
०निरख  पु. 
   बाजारभाव ; बाजारांतील दर . - वि . अट्टल ; बिलंदर . बाजारनिरखा सोदा . - क्रिवि . प्रसिद्धपणें ; सर्व लोकांत ; गाजावाजा करुन ; बेइज्जत करुन . ( नेहमीं वाईट अर्थानें उपयोग ). ( क्रि० करणें ). त्याची बाजारनिरख फजिती झाली .
०पट्टा  पु. ( गुळाची अडत ) कसर ; दरशेंकडा साधारणत : १२ आणेप्रमाणें कापलेली रक्कम .
०फसकी   गी - स्त्री . बाजारांत विक्रीसाठीं येणार्‍या मालावरील सरकारी पट्टी ( पसाभर धान्य घेणें ).
०बट्टा  पु. प्रमाण मानलेल्या नाण्याशीं बाजारांतील इतर नाण्यांचे दर , प्रमाण .
०बसका  पु. बाजारांतील दुकानांवरील कर . - वाडमा ९ . ७० .
०बसवी   बसणी बुणगी बुंदगी बाजारची खाट बाजारीण - वि . वेश्या ; कसबीण . [ फा . बाझार + सं . उपवेशनी ]
०बसव्या वि.  ( ल . ) निर्लज्ज ; अडाणी व दांडगा ; शिवराळ व भांडखोर ; असभ्य . बुणगें न .
   फौजेबरोबर असणारी अवांतर माणसें ; फौजेबरोबर असणारे दुकानदार इ० गैरलढाऊ लोक ; कारखाना .
   कामाशिवाय जमलेला मनुष्यसमुदाय .
   ( ल . ) फटकुर्‍यांचा अगर चिंघोट्यांचा गठ्ठा ; कतवार ; निपटारा ; सामुग्री . [ फा . बाजार बुन्गाह ]
०बैठक  स्त्री. बाजारांतील किंवा यात्रेंतील दुकानावरील कर . भरणा , भरती पुस्त्री .
   बाजारांत फक्त ठेवण्याच्या किंमतीची परंतु मोलहीन , कुचकामाची वस्तु ; खोगीभरती .
   ( ल . ) नीच व निरुपयोगी मनुष्य .
०भाव  पु. बाजारांत चालू असलेला दर ; बाजारनिरख .
०महशूर वि.  बाजारांत लहानापासून थोरापर्यंत सर्वांना माहीत असलेला ; गाजावाजा झालेला ; प्रसिद्ध . वाडा पु .
   बाजार भरण्याची जागा ; मंडई .
   ( ल . ) अव्यवस्थित कुटुंब किंवा घर .
०शिरस्ता  पु. बाजारांतील सामान्य वहिवाट , चाल , ( रिवाज , दर इ० चा ). [ बाझार + फा . सर्रिश्ताह ]
०हाट  स्त्री. बाजारपेठ ; बाजारखरेदी . बाजारी वि .
   बाजारासंबंधीं ; बाजारचा ; पेठेंतील .
   ऐकीव . कागदो पत्रींचें वर्तमान नव्हे बाजारी आहे . - ख ८ . ३९७६ .
   ( ल . ) नीच ; हलकट ; असंभावित ; लुच्चा .
   सामान्य ; साधारण ; भिकार ; वाईट ( वस्तु ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP