Dictionaries | References

बाजार माजणें

   
Script: Devanagari

बाजार माजणें

   गर्दी असणें
   गर्दी व गोंधळ माजणें. ‘ हिंदुसमाजांत पवित्र गोष्टींचा इतका बाजार माजलेला आहे कीं, त्यांना धक्का न लावतां त्या गर्दीतून सहीसलामत वाट काढणें ही अत्यंत कठीण गोष्ट होय. ’ -अत्रे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP