Dictionaries | References

गुजरीचा बाजार

   
Script: Devanagari
See also:  गुजरी

गुजरीचा बाजार

   स्त्रीपु . १ सायंकाळचा बाजार . २ भाजीबाजार ; मंडई ; मार्केट . सायंकाळ गुजरीचा समय . - शिदि २५१ . [ फा . गुझ्री ] गुजरीची वेळ - स्त्री . मंडई करण्याची वेळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP