Dictionaries | References

करणिक

   
Script: Devanagari

करणिक     

 पु. १ कर्णिक ; कुलकरणी . ( सं . करणि = लिहिणें , लेखन ) २ श्रीकरणाधिपतीच्या कचेरींतील कारकुन ; हें आडनांव कायस्थ प्रभूंमध्यें रूढ आहे . ' मलि मालो दत्त येकू । करणिक । ' - चौर्‍याशींचा लेख ( पंढरपुर शके ११९५ .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP