Dictionaries | References क करतलामलक Script: Devanagari See also: करतलामल Meaning Related Words करतलामलक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Used of any thing on which, from the clearness and cogency of the evidence it bears, dispute seems impossible. Corresponding to "Like the sun at noonday." करतलामलक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि/क्रिवि . ( हातांत प्रत्यक्ष स्थित असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहतां येतो त्याप्रमाणें ) सिद्ध ; स्पष्ट ; उघड ; ज्याचें सर्व बाजूंनीं ज्ञान झालें आहे असें ; ज्यास दुसरें प्रमाणाची गरज नाहीं . असें . असंशयित ' ' वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतलामलकवत । ' - एभा ११ . १०४९ . ' ते करतलामलकसे दुरूनि दिसले अशेष मग तीतें । ' - मोस्त्री ४ . ३ . ( ल .) अवगत असलेली ; हातचा मळ बनलेली ; अत्यंत सुलभ ; साध्य ( विद्या , कला शास्त्र वगैरे ). ' चतुर्दश विद्या चौसष्ट कला । करतळामळ जयासी सकळा । ' - ह ३१ . ८ ' महाराष्ट्र व संस्कृत या दोन्हीं भाषा मोरोपंताला करतलामल होत्या ' - नि ७६५ . स्वाधीन ; सुगम . ' सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हातीं जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें !' - नि . ( कर + तल + आमलक ) करतलामलक मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 [ कर + तल + आमलक + वत् = हाताच्या तळव्यातील आवळ्याप्रमाणें ]. १. हातांत प्रत्यक्ष असलेला आवळा जसा सर्व बाजूंनी पाहिजे तसा पाहतां येतो त्याप्रमाणें, जयाचे सर्व बाजूंनी स्पष्ट ज्ञान झाले आहे असाज्यास दुसर्या बाह्य प्रमाणाची जरूर नाही असा. ‘वेदशास्त्राचा मथितार्थ। झाला करतलामलकवत्।’- एभा ११.१०४९. २. पूर्णपणे अवगत असलेलीअगदी हातचा मळ बनलेलीअत्यंत सुलभ (विद्या, कला, शास्त्र वगैरे). ‘चतुर्दशविद्या चौसष्ट कला। करतळामळ जयासी सकळा।’ -ह ३१.‘महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या.’ - नि ७६५. करतलामलक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कर—तलामलक n. n. ‘a myrobalan lying in the hand’, anything quite clear to all eyes. ROOTS:कर तलामलक Related Words करतलामलक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 ୧୦୦୦୦୦୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP