Dictionaries | References

करबंदी

   
Script: Devanagari

करबंदी

  स्त्री. कर देण्याचें बंद करणें ; सरकारी कर ( शेती व प्राप्तीवरील ) न देण्याबद्दलची चळवळ .' अलाहाबाद कांग्रेस . मध्यें करबंदी , जंगलसत्याग्रह वगैरे ठराव पास झाले .' - के ३१ . ५ . १९३० . ( कर + बंद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP