Dictionaries | References

करवंडा

   
Script: Devanagari
See also:  करवंडी , करवडी

करवंडा     

 स्त्री. समूह ; रांगा ; जमाव ; थवा . ' नदी वाहतां दुथडी । झाल्या प्रेतांच्या दरडी । धोडणें कमठें पृष्ठी गाढी । गज करवडी महाग्राह ॥ ' - एरुस्व १० . ८० . ' हस्तीपां सहित गज करवंडी , असंख्यात पाडिल्या । ' - मुआदि ४४ . १०३ . (?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP