-
पु. १ नाश ; लय ; क्षय ; विनाश ; प्रलय . २ निःपात ; विध्वंस ; मोडतोड ; लोप ( आकार , रूप , स्थिति वगैरेचा ); उच्छेद . दैत्यांचा संहार करावया । - तुगा ११ . ३ गोळा करणें ; जमवाजमव ; एकत्र करणें . ४ संक्षेप . ५ संकोच ; आकुंचन . [ सं . सम् + ह्रु ] संहारक - वि . नाश , क्षय , उच्छेद , प्रलय करणारा . संहारण - न . संहार पहा . नाश ; विनाश ; प्रलय . संहारणें - उक्रि . संहार करणें . संहारिता - वि . संहारक .
-
ना. नाश , लय , विनाश ;
-
ना. निःपात , मोडतो , विध्वंस .
-
संहारः [saṃhārḥ] 1 Drawing or bringing together, collecting; अनुभवतु वेणीसंहारमहोत्सवम् [Ve.6;] कृत्स्नं च धनसंहारं कुर्वन्ति विधिकारणात् [Mb.12.2.8.]
Site Search
Input language: