-
A brawl, squabble, wild uproar, or mere vociferation. v कर, लाव, मांड, माजव, उठव, चालव, & v i हो, लाग, माज, उठ &c.
-
पु. (' ला इलाह इल्लल्ला मुहम्म्दुर्ससुलल्ला = अल्लशिवाय दुसरा देव नाही , मुहम्मद अल्लाचा प्रेषित आहे ') हे इस्लामी धर्मसुत्र या शब्दांच्या उच्च व तल्लख उच्चारामुलें मराठ्यांनी यांचा अर्थ पुढील प्रमाणें रुढ केला आहेः - भाडंण , तंटा ; कलागत ; मोठमोठयनें ओरडणें ; ( क्रि . करणे ; लावणें ; मांडणे : माजवणें ; उठवणे ; चालवणे . अक्रि , होणें ; लावणे ; माजणें ) ' झाला लष्कराचा बोभाट कलमा दाट तीनशें साठ बिगारी धरले । ' - मशिपो ४३५ . ( अर . कलिमा ; फा . कल्मा )
Site Search
Input language: