-
स्त्री. दुरून केलेली बारकाईची पहाणी , परीक्षा ; बारीक दृष्टीनें पहारा करणें ; दुरून एखाद्याच्या हालचालीवर नजर ठेवणें ; गुप्त पोलीसाची नजर . [ टेहळणें ]
-
f Surveying, examining, prying, peering.
-
Surveying, examining, prying, peering.
-
ना. नगर ठेवणे , पहारा , पाळत , बारकाईची पाहणी , सूक्ष्म अवलोकन , हालचालीवर नजर ठेवणे .
Site Search
Input language: