Dictionaries | References क कळत Script: Devanagari Meaning Related Words कळत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Knowingly, wittingly, consciously. न कळत in. con. It not being known unto or felt by; unknowingly &c. कळत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Knowingly, consciously. कळत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. कळून ; समजुन ; उमजुन ; ठाऊक असून ; मुद्दाम . ( कळणें ).०न न समजून ; चुकीनें ; ठाऊक नसतां .कळत न समजून ; चुकीनें ; ठाऊक नसतां .०नकळत १ अगदीं थोडा ; हळू ; न समजेल अशा रीतीन ; पक्कें होय कीं नाहीं हें न सांगतां येण्याजोगे . ' ताप कळतनकळत येतो .' २ गफलतीनें ; चुकून ; दुर्लक्षामुळे ; प्रमादानें ; अजाणता . ' अपराराध कळतनकळत केला असल्यास क्षमा करावी .'०मुर्ख वि. पढतर्मुख ; कळत असून मुर्ख ; लुच्चेगिरीनें समजत नाहीं . असें दाखविणारा . ( कळणें + मूर्ख ) Related Words कळत बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं उन्हांत गेल्याशिवाय सावलीचे सुख कळत नाही कळत न कळत कळत नकळत वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं जात कळते, पण मत कळत नाहीं चावल्याशिवाय गिळत नाहीं, अनुभवाशिवाय कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं कर्माची गति कळत नाहीं आणि जीवाला चैन नाहीं अकळतनकळत अकळूननकळून साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं पाण्यांतील मासा तळीं जातो कैसा, जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे पाण्यामध्यें मासा झोंप घेतो कैसा। जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे॥ स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहींत वेळ ना वारीं, गाढव आले पारीं सातें गेल्याशिवाय दर कळना अभावितपणे भाकरेचे बोडूंक खंयच्या वाटेन तें कळाना दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका स्वतःचें अज्ञान आणि बाबावाक्याचें प्रमाण जमीन पाहावी कसून, आणि मनुष्य पाहावें बसून घोडा पाहावा बसून, आणि सोने पाहावें कसून आपण कळना, दुसर्यानें सांगिलें जायिना (साइना) करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही कुणब्याच्या जातीला आडवें ना उभें अंड म्हणतां उंबर आणि ससा म्हणतां सांबर, अंड म्हणजे उंबर फळ म्हणणें, अंड म्हणतां उंबर कळेना वेडीला सासर काय आणि माहेर काय शहाण्याला शब्दाचा मार, मूर्खाला टोणप्याचमार अजाण आणि आंधळें बरोबर अडमुठी अडमूठी अल्बेनियायी जे ज्ञानीयाचें ज्ञानः तें लोकांचें अज्ञानः ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र चव ना ढव, खादाडा पोटभर जेव बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा मूर्खापुढें वाचली गीता, हा अध्याय कोणता? मेल्याविणा स्वर्ग दिसत नाहीं हार म्हटल्या मार, ससो म्हटल्या सांभार एक्क भात्ताक एकु तांदुळु, हें तत्व कळना जाल्यारि गोंदळु एक्का भात्ताक एकु तांदुळु अंतर्यामीचें दुःख अंतर्यामास ठाऊक वेडें झवलें, गदगदां हसलें अटोमॅटिक गाभणें ठेवण जावें त्याच्या वंशा, तेव्हां कळे। बारकावा बालिनीज लिपी बेवकुबाचा माल, अक्कलवंताचा खुराक भूलभुलैय्या धनगराला माणिकाचा काय उपयोग कळणें ईश्र्वराची करणी, नारळांत पाणी घाव घालणें शहाण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शहाण्यास एक बात, मूर्खाला सारी रात संवयी ह्या सहज लागतात व वाईट संवयी ठार मारतात अपात्रीं बक्षीस करणें अनुपकार करुन घेणें अपापाचा माल गपापा (जायचाच) अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती अवफळ गुणवानाचा मान राखी, तोच खरा पारखी गोंधळलेला जेथें धनिकाचा सत्कार, तेथें सुजनाचा थोडा आदर जो चढेगा, सो गिरेगा जो चढेल, तो पडेल जो भाषण करीत नाही, तो काही जाणत नाहीं दांताळणे दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें चौख चिरपणें चिरपिटणें चिरपुटणें डावें उजवें कळणें मांजराच्या टाळूला तूप मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक धाड घालणें नायकिणीच्या पोरास रात्री आई नाहीं, दिवसा बाप नाहीं आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं जें न निघे संबंधी, ते निघे जेरबंदी लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे आपली पाठ आपणांस दिसत नाही खादल्याची गोडी देखल्याला नाहीं खोट्या मित्रांपेक्षां प्रसिद्ध शत्रू बरा काय म्हणते तर्हा, कोंबडी म्हणते बिलवर भरा, मांजर म्हणते हजामत करा ! कयणें कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना एक शेजारी, बारा वैरी अंधळा म्हणतो आग लागली बहिरा म्हणतो ढोल वाजतो अंधळें म्हणते पाला पाला बहिरें म्हणतें शेताचा मालक आला अंधारांत सर्व रंग सारखेच अर्बुज गांडीखालीं आरी आणि चांभार पोर मारी दळूबाई दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे दुनया भुकी मरती है, घी चोरूनमारून Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP