Dictionaries | References

कळासणें

   
Script: Devanagari

कळासणें

 क्रि.  १ सांधा जोडणें ; एकत्र करणें . ' जैसें यंत्र कळासिलें । तैसेंच हें ठायीं ठायीं बांधिलें । ' २ ( ल .) जखडणें ; घट्ट करणें , बांधणें .' कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो । ' - ज्ञा १८ . ३९२ . ' सर्वत्र बांधिजे कळासुन । ' - रयो ६ . १३५ . ३ फुट न ठेवतां बांधकाम करणें ; घट्ट मजबूत जोडणी करणें ; पक्कें बंद करणें . ' सर्व द्वारीं कवाडें । ' कळासती । ' - ज्ञा . १८ . ११२ . ' कळा सले एकेवेळें अखंडकुलुपें । ' - एभा २ . ५१४ . ४ निग्रह , निरोधन करणें . ' बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी । ' - ज्ञा १३ . ५०५ . ( कळासी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP