Dictionaries | References

कळिका

   
Script: Devanagari

कळिका

  स्त्री. १ कलिका पहा . ' परि कळिकेमाजीं सांपडें । कोंवळीये ॥ ' - ज्ञा . १ . २०१ . २ ( ल .) ज्योत ( दिव्याची ). ' जैसी दीपकलिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी । ' - ज्ञा २ . २३८ .
  न. एक प्रकारचें कापड ; कॅलिको . = मुंव्या १२३ . ( इं . कॅलिको )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP