इस्लामी कंठसंगीतातील भारतात रुजलेला एक भक्तीप्रधान संगीत प्रकार
Ex. आज दर्ग्यात कव्वालीचा कार्यक्रम आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাওয়ালি
gujકવાલી
hinक़व्वाली
kanಕವಾಲಿ
kasقَوٲلی
kokकवाली
malകവ്വാലി
oriକୱାଲି
panਕਵਾਲੀ
sanकव्वालीगानम्
tamகவாலிப்பாட்டு
telముస్లింల పాట కచేరి
urdقوالی
कव्वालीच्या सुरात गायली जाणारी एखादी गजल, गीत, कसीदा किंवा रुबाई
Ex. मला ह्या चित्रपटातील कव्वाली आवडते.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
कव्वालांचा पेशा
Ex. कव्वाली आमचा खानदानी पेशा आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)