Dictionaries | References

कांट

   
Script: Devanagari

कांट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   to form कुंपण or hedge.

कांट

  न. १ पावसांळ्यांत उप्तन्न होणारा जळुसारका एक किडा . ( काणट पहा ) २ ( कों .) कुंपण वई घालण्यासाठीं ( वाभळ , बोर वगैरेच्या ) भार्‍यांतील एक फांटा , खुंट . ३ ( कों .) आक्टोबर - नोव्हेंबरमध्यें पकडला जाणारा समुद्रांतील एक मासा . ( सं . कंटक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP