Dictionaries | References

कांठा

   
Script: Devanagari
See also:  काठा

कांठा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Coast, border, adjoining shore or country. 2 The stratum of rock underlying the superficial mould, the rock-subsoil. Ex. विहिरीस दाहा हातापासून कांठा आहे.

कांठा

  पु. १ ( कों .) कांठ ; किनारा ; थडी . ( कांठ ) २ वर जमीनीचा था असलेला कातळ ; खडकाळ जमीनक . ' विहिरीस दहा हातांपासून कांठा आहे .' ३ पर्वताची कटारी . ( सं . काष्टा ) मूळकाठा - मुळबांधा - पु . ( कों .) संमुद्रकांठच्या भातशेतीच्या जमिनी ( खार ) भोंवतालचा बोंध . या बांधाच्या मातीमध्यें भाताचा पेंढा बळकटीसाठीं घालतात . - कृषी २१३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP