Dictionaries | References

काकुलती

   
Script: Devanagari
See also:  ककुळती , काकुळत , काकुळती

काकुलती     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kākulatī, kākuḷatī, kākuḷata f Pitiful complaining &c. See काकळूत. Ex. किती देवा तुझी करूं का0 ॥ आणिका मी कोण्हा जाऊं का0 ॥ कोण कामा येती ॥ अंतकाळीं ॥ काकुलती is used adjectively in the second example.

काकुलती     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English

काकळूत, का. येणें   To whine, to seek pity.

काकुलती     

 स्त्री. याचना कींव इ० ; काकळुत पहा . ' अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे । ' - ज्ञा ११ . ३६७ . ' आठवण तुम्हीं द्यावी पाडुरंग । कींव माझी सांगा काकुलती । ' - तुगा २२०७ . ( का . कक्कलाते )
०स   - जाणें - करणें - करुणा भाकणें . ' किती देवा येऊ ' तुम्हां काकुळती । काय या संचितीं लिहिलें माझ्या । ' कोठें विशेषणार्थीहि योजतात . ' आणिका मी केव्हा जाऊं काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं । '
येणें   - जाणें - करणें - करुणा भाकणें . ' किती देवा येऊ ' तुम्हां काकुळती । काय या संचितीं लिहिलें माझ्या । ' कोठें विशेषणार्थीहि योजतात . ' आणिका मी केव्हा जाऊं काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं । '

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP