Dictionaries | References

काक्को, बाबशेणयि घारा जेवलो

   
Script: Devanagari

काक्को, बाबशेणयि घारा जेवलो     

( गो.) काका, बाबाशेणय आज घरीं जेवला. दुसर्‍याच्या घरीं उंड्या उकळण्याची त्याला सवय
असें असतां तो एक दिवस स्वतःच्या घरीं जेवला. ( तेवढ्या प्रमाणांत पदरचे पैसे खर्च केले ) हेंच एक आश्चर्य.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP