Dictionaries | References

काटसरी

   
Script: Devanagari

काटसरी

  स्त्री. १ ( ढोरधंदा ) कातड्याच्या कडेचा भाग ; कडेची पट्टी . २ ( विणकाम ) टोंकास टांचणी बसविलेल्या दोन काट्या लुगडें विणतांना कांठांस ताण बसण्याकरितां लावतात त्यांपैकी प्रत्येक ; मट्टी . काटोस्त्री पहा . ( काट + सरी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP