Dictionaries | References

काढिल्‍लॉ वडॉ ब्राह्मणा माथ्‍यार

   
Script: Devanagari

काढिल्‍लॉ वडॉ ब्राह्मणा माथ्‍यार

   (गो.) कढईतून तळून काढलेला एकूण एक वडा भटजीच्या डोंबल्‍यावर घातला. एखादी आवडती, अप्रूप वस्‍तु आपण मोठ्या परिश्रमानें मिळवावी आणि तिचा उपयोग कुटुंबातल्‍या माणसांना किंवा स्‍वतःला न होतां ती सगळीच्या सगळी परक्‍या व अप्रिय अशा व्यक्तीला देऊन टाकण्याचा प्रसंग यावा, अशा वेळी उपयोजितात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP