Dictionaries | References क कार्त्तिक Script: Devanagari See also: कार्तिक Meaning Related Words कार्त्तिक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The eighth Híndú month, October-November; when the moon is full near the Pleiades. कार्त्तिक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. ज्या महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशीं कृत्तिका नक्षत्रीं चंद्र असतो तो महिना ; चांद्रमासीय आठवा महिना ; इं . नोव्हेंबर महिन्याचा सुमारास येणारा महिना . ( सं . कृत्तिका )०स्नान न. अश्विनी पौर्णिमेपासुन कार्तीकी स्नान . आंघोळ . हें राधादामोदराप्रीत्यर्थे करतात .०स्वामी पु. देवाचा सेनापति ; पडानन ; शंकराचा वडील मुलगा ; ह्याचाप्रसाद होण्यार्याला सात जन्म ब्राह्मणजन्म येतो व जी सुवासिनी स्त्री यांचें दर्शन घेईलतिला सात जन्म वैधव्य प्राप्त होतें ( कारण तो ब्रह्माचारी आहे .) अशी महाराष्ट्रांत समजुत आहे . परंतु मद्रासेकडे अशी समजुत नाहीं , उलट तिकडे कार्तिकस्वामीला दोन बायका आहेत असेंमानितात व त्यास सुब्रहाण्यम असें म्हणतात .०स्वामीचा च्या भिडेचा - पु . केवळ ब्राह्मण जातींत उप्तन्न होऊन ब्रहमकार्मादि विधि न करणार्याला उपहासानें म्हणतात . - काचे दिवे - पुअव . ह्या महिन्यांत लावण्यांत येणारे आकाशदिवे . ' हिरंभटी स्नान केलेलं . अग्निसेवें । कार्तिकाचे दिवे आकाशांत ' - ब १५ .हिमायती च्या भिडेचा - पु . केवळ ब्राह्मण जातींत उप्तन्न होऊन ब्रहमकार्मादि विधि न करणार्याला उपहासानें म्हणतात . - काचे दिवे - पुअव . ह्या महिन्यांत लावण्यांत येणारे आकाशदिवे . ' हिरंभटी स्नान केलेलं . अग्निसेवें । कार्तिकाचे दिवे आकाशांत ' - ब १५ . कार्त्तिक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कार्त्तिक m. m. (fr.कृत्तिकाq.v.; with or without मास), N. of a month corresponding to part of October and November (the twelfth month of the year, when the full moon is near the Pleiades), [Pāṇ.] ; [Lāṭy.] ; [MBh.] &c.कार्त्तिकेय N. of स्कन्द (See ), [BrahmaP.] of a वर्षof a medical authorकार्त्तिक mn. mn.N. of the first year in Jupiter's period of revolution, [VarBṛS.] ; [Sūryas.] कार्त्तिक n. n.N. of a तीर्थ, [MatsyaP.] कार्त्तिक Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 कार्त्तिक m. (-कः)1. The month Kartik, (October-November,) when the moon is full near the Pleiades.2. The deity KARTIKEYA.E. कृत्तिका the Pleiades, अण् aff. ROOTS:कृत्तिका अण् Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP