Dictionaries | References क कावड Script: Devanagari See also: कावडी Meaning Related Words कावड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वजीं व्हरपा खातीर एका लांकडी दांड्याक दोनूय तोंकांनी दालीं हुमकळावन केल्लें उपकरण Ex. श्रवण कुमारान आपल्या कुड्ड्या आवय-बापायक कावडींत बसोवन तीर्थयात्रा केल्ली MERO COMPONENT OBJECT:शिंकें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benতরাজু gujકાવડ hinकाँवर kanಕವಡೀ ಕಟ್ಟಿಗೆ malസ്കന്ധചാപം marकावड oriଭାର sanविहङ्गिका tamபல்லக்கு telకావడిబద్ద urdکانور , بہنگی , بنگی कावड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kāvaḍa f A bamboo lath provided with slings at each end; for the conveyance across the shoulder of pitchers, baskets &c. 2 In the play of विटी- दांडू A score or a bout. कावड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A bamboo lath for carrying pitchers, &c. कावड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोर्या बांधून त्यात घागरी बांधून नेण्याचे साधन Ex. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेला घेऊन गेला MERO COMPONENT OBJECT:शिंके ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कावडीWordnet:benতরাজু gujકાવડ hinकाँवर kanಕವಡೀ ಕಟ್ಟಿಗೆ kokकावड malസ്കന്ധചാപം oriଭାର sanविहङ्गिका tamபல்லக்கு telకావడిబద్ద urdکانور , بہنگی , بنگی कावड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबुच्या दोन टोकांनी शिंक्याच्या रचनेप्रमाणें दोर्या बांधुन त्यांत घागरी घालुन नेण्याचे साधन ' सांडुनिया रजतमाची कावडी । ' - ज्ञ १६ . ७७ . ' काष्ठाची लघु धरुनियां होतों वडाखालता । ' - कचेसुच ११ . ( का . काउ - ओझें वाहणें ; का . तें . कावडि ; सं . कार्पट ) २ विटीदांडु च्या खेळांमध्यें ठाराविक गुण ज्या बाजूच्या खेळाडुंचें होतील त्यानी आपल्यपैकीं एक हुषार खेळाडुकडुन विटीचे ठाराविक टोले मारून शेवटी विटी जेथें टॊलली असेल तेथुन दुसर्या बजौच्या खेळाडुपैकी एकेकानें सुर अथवा लंगडी , खेळण्याच्या जागेकडे घालावी . प्रंतु मध्ये तो गडी ( थकल्यामुळें ) जेथे थांबेल तेथुन विजयी बाजूच्या गाड्यानें आणखी एक विटीचा टोला लगावला तर पुन्हा तेथुन सुर अथवा लंगडी सुरु करावे व याप्रमाणें हरलेल्या डावाची फॆद करावयाची अशी पद्धत ' बाळुचें व सुंनंदाचे ९० झाले , शंभराची कावड होती .' - सुदें ६ . कावड्या - वि . कावड वाहणारा . न. ( खा . व .) ( कवाड अप .) दार ; दाराची एक फळी . ( सं . कपाट = कवाड ) Related Words कावड असेल आवड, तर भर दुसर्याचे कावड कावड काढणें कावड पोंचविणें काँवर তরাজু કાવડ కావడిబద్ద ಕವಡೀ ಕಟ್ಟಿಗೆ സ്കന്ധചാപം ଭାର विहङ्गिका பல்லக்கு shoulder pole yoke कावड्या कावडवाले डलकम् कावडी बहंगी कापडी डंगी डाली कवाड बंगी शैक्य उखळी खट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP