Dictionaries | References

कावली

   
Script: Devanagari
See also:  कावल , कावल्या

कावली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   thin, feeble, and inadequate, or insecteaten into a powdery state; and sometimes to worm-eaten vegetables.

कावली

  पु. पांच - सहा इंच लांब व बराच रुंद , छातीवर व पाठीवर दोन दोन पंख असणारा एक मासा ; फेकिन .
  न. १ ( कों . गो ) फार जुनें झालेलें किंवा नवें असुन अतिशय हलकें असलेलें भांडे . २ किडकी . ठिसुळ जीर्ण झालेली तुळई , लांकुड ३ झिजुन पातळ झालेलें भांडे , भाड्यांचा तुकडा ' नरदेह खोंकर जैसें फुटकें कावल । ' - स्वादि ६ . ४ . ७६ . - वि . १ झिजलेलें ; मोडीचें निरुपयोगी . ( भांडे इ० ) २ किडका ; मोडका ; किरकोळ ( खांब , तूळई ); कीडखाद ( भाजी ).( सं . कोमल ; तुल . गु . कावलुं )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP