Dictionaries | References

कावीजाद

   
Script: Devanagari
See also:  कावीजात

कावीजाद

  पु. काबीज केलेला प्रांत ; तांब्यातील प्रदेश ' नवीन काबिजादींतील हिंदु लोकांचा न्यानानियम एक प्रकारच्या कायद्यानें चालत होता .' - गोमांतकरीतीभाती प्रस्तावना ( अर . काबिझ )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP