Dictionaries | References

कासजमीन

   
Script: Devanagari

कासजमीन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
composing lands. कासजमीन expresses the whole estate of a family under the कासबंदी system. See कासबंदी & कास.

कासजमीन     

 स्त्री. प्रतवारी न लावलेली सरसकट जमीन ; हिच्या वरचा आकार एकंदर म्हणुन बसविलेला असतो . हा ठराविक नक्त असतो . कासबंदीपद्धतीप्रमाणें कुटुंबाची सर्व मालमत्ता काय आहे हें कासजमिनीवरुन समजतें . कासंबंदी आणि कास पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP