Dictionaries | References

किकाटणे

   
Script: Devanagari
See also:  किंकळणे , किंकाळणें किंकाटणे

किकाटणे

 अ.क्रि.  १ हत्तीनें चीत्कार करणें . ' मस्त हस्त किकाटती । ' - दावि ४९६ . ' श्वेतवर्ण हत्ती चौदंत । किंकाटत धांवती । ' २ आरोळी मारणें . ' मग पाहतां ते कृष्णउपासक । हरिनामें किंकाटती । ' - ह ३३ . ११७ ( किंक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP