Dictionaries | References

किर्ल

   
Script: Devanagari
See also:  किल्ल

किर्ल     

 पु. ( गो .) बांबुच्या मुळाला फुटलेले नवीन अंकुर यांची भाजी करतात . ०कातर्ने - न . ( गो .) झाडावरील फळें , पाला काढण्यासाठी टोंकास कोयती लावलेली कांअ , काठी , बांबू आंकडी . किर्लुं ( ल्लु ) चें - क्रि . ( गो .) मोड येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP