Dictionaries | References

किस्ती

   
Script: Devanagari
See also:  किस्त

किस्ती     

 स्त्री. होडी ; नौका ; नाव . ' येथुन एक किस्ती भाड्यानें साठ रुपयें करुन निघाली . - पदमव ८० . ( फा . कश्ती )
 स्त्री. लहान नाव . काश्मीरांत झेलम नदींत फिरण्यासाठीं , राहण्यासाठीं केलेली नांव . - काश्मीप्रसयाजी .
 स्त्री. १ कर्जफेडीचा हप्ता . ' किस्तीस इतकी शर्त कशास पाहिजे ?' - रा ५ . ३२ . ' बाकी बत्तीस लक्ष रुपयें राहिले ते सावकारी किस्ती करून द्यावी .' - खरे ४ . १८६५ . २ शेताची मशागत . ( अर . किस्त् )
०गारी   बंदी - स्त्री . १ हप्तेबंदी ; हप्तेबंदीनें देण्याचे फेड . ' किस्तबंद्या करुन ....' - दिमरा १ . १२४ . ' याप्रमाणें किस्तबंदीचा ठराव जाला .' - रा ७ . ३४ . २ शेतकाम , जमीनकसणी . ( किस्तबंदी , किस्तकारी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP