Dictionaries | References

कुंजणें

   
Script: Devanagari

कुंजणें

 अ.क्रि.  १ खराब होणें ; सडणें ; नासणें . २ ( सोंगट्यांचा डाव ) जूग न उठल्यामुळें सही न झाल्यामुळें व कच्च्या फिरून आल्यामुळें पडलेले दान सोंगट्यांस लावतो येत नाहीं अशी स्थिति . कुजी पहा . ( सं . कृथ् )
 अ.क्रि.  शब्द करणें ; गाणें . ' कोकिळा कृष्णवणें कुंजती । ' - एरुस्व ३ . ९ . ' विविध पक्षी कुंजती । ' जै - ३ . ७० . ( सं . कुज = शब्द करणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP