Dictionaries | References

कुचंमणें

   
Script: Devanagari
See also:  कुचंबणें , कुचमणें

कुचंमणें

 अ.क्रि.  १ दुःखांत किंवा पराधीन स्थितींत तळमळणें ; संकोचणें . २ त्रासदायक अडचणींत पडणें , येणें ; लादलेला त्रास , अटकाव यापासुन दुःख होणें ; त्रास , दुःख खोटी होणे ; आडकाठीं येणें ; अडचणीतून सुटका न होतां दुःखांत कांहीं काळ काढावा लागणें . ३ कोमेजणें - शर . ४ चुरडणें . चुरगळणे , ' कां कमळांवरी भ्रमर । पाय ठेवती हळुवार । कुंचबैल केसर । इया शंका । ' - ज्ञा . १३ . २४७ . ( सं . कुच् = संकोच पावणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP