Dictionaries | References

कुचंमण

   
Script: Devanagari
See also:  कुचंणी , कुचंबण , कुचंबन

कुचंमण     

 स्त्री. १ रोग इ० कारणानीं आलेली कष्टपद अवस्था ; दुःखाची व पराधीनतेची स्थिती . ' ते परिमळ पालवी आहे कुचंबने । श्रीचक्रधराचें । - शिशु ६९० . २ त्रासदायक स्थिति ; खोळंबा ; अटकाव ; अडचण ; पंचाईत . ( सं . कुच् = संकोच पावणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP