Dictionaries | References क कुठणें Script: Devanagari See also: कुठनें Meaning Related Words कुठणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. थांबणें ; कुंठित होणें ; खोळंबणें ; अवरोध होणें , केला जाणे ; बंद होणें . ' पाहा पां असमसाहास । जेथ कुंठले निर्देश । ' - ऋ १ . २४७ . ' मग संतुष्टिच्या ठायीं । कुठें सहजें । ' - ज्ञा . ४१ . ( सं . कुण्ठ् = लंगडे असणें )क्रि.वि. कोठून ? कोठपासुन ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP