-
आर्य पहा . - वि . ( भाषा , समाजशास्त्र )
-
आर्य भाषा , लोक वगैरे संबंधी ; आर्यवंश्य ; आर्यपरंपरेंतील .
-
आर्य भाषा वंश ; याला इंडोयूरोपियन किंवा इंडोजर्मानिक म्हणतात . संस्कृत , झेंद , पार्शी , ग्रीक , लॅटिन , केल्टिक , ट्युटॉनिक आणि स्लॅव्हॉनिक या भाषा आपल्या अर्वाचीन पोटभाषांसह आर्यन भाषेंत समाविष्ट केल्या जातात .
-
आर्य मानववंश ; आर्य भाषा बोलणारे लोकयांत येतात . हिंदी लोक , इराणी , ग्रीक , रोमन , इंग्रज , फ्रेंच , जर्मन , स्कॅंडिनेव्हियन , स्पॅनिश , केल्ट व स्लाव्ह हे प्रमुख लोक या आर्यन महावंशांत येतात .
Site Search
Input language: