-
वि. १ बारा . २ बारावा . [ सं . ]
-
०विधपुत्र पुअव . कायदेशीर बारा पुत्र किंवा वारस . यांची नावे - औरस , क्षेत्रज , दत्त , कृत्रिम , गुढोत्पन्न , अपविद्ध , कानीन , सहोढ , क्रीत , पौनर्भव . स्वयंदत्त , शौद्र , इ०
-
०स्थान न. जन्मकुंडलीतील बारावे स्थान .
-
०स्थानी - ( कुंडलीत गुरु ग्रह द्वादशस्थानी असणे मोठे अनर्थकारक असते त्यावरुन ) पराकाष्ठेचे वैर असणे . द्वादशांश - पुअव . ( अंकगणित ) दशांशपद्धतीप्रमाणे अंक मांडण्याची एक पद्धत . द्वादशांश गुणाकार - बेरीज - वगैरे - दशांशपद्धती प्रमाणे द्वादशमान पद्धतीप्रमाणे करावयाचे गुणाकार वगैरे . द्वादशी - स्त्री . महिन्याच्या प्रत्येक पक्षांतील बारावी तिथि . [ सं . ]
Site Search
Input language: